
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
8th Pay Commission: केंद्रीय मंत्रिमंडळाने आज आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. ...

राष्ट्रीय :'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
हरयाणा विद्यापीठातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सफाई कर्मचाऱ्याने मासिक पाळीमुळे ब्रेक पाहिजे अशी विचारणा केली. यावेळी सुपरवायझरने शिवीगाळ केल्याचे समोर आले. ...

राष्ट्रीय :कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
रंजना देसाई यांच्या व्यतिरिक्त ८ व्या वेतन आयोगात आणखी दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ...

व्यापार :आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज सोनं आणखी स्वस्त झालं आहे. सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹२,००० नी कमी झालाय. पाहा काय आहेत नवे दर. ...

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे... ...

करिअर :Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
Mohammed Shami Performance In Ranji Trophy 2025: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. ...

राष्ट्रीय :नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
UAE Lottery 240 Crore Winner Anil kumar Bolla: 29 वर्षीय भारतीय अनिलकुमार बोल्लाने UAE लॉटरीचा सर्वात मोठा 100 दशलक्ष दिरहम (₹240 कोटी) जॅकपॉट जिंकला. त्याने कसं जिंकलं, काय आहेत भविष्यातील योजना, वाचा संपूर्ण बातमी. ...

व्यापार :पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
Lifestyle Inflation : अनेक लोक पगार वाढेल तसा जीवनशैलीतही बदल करत जातात. परिणामी पगार वाढूनही त्यांच्या खिशात पैसे उरत नाही. त्यासाठी 'लाइफस्टाइल महागाई'चा धोकादायक सापळा समजून घेणे आवश्यक आहे. ...

महाराष्ट्र :‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
Ravindra Dhangekar Criticize Navnath Ban: भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता धंगेकर यांनी बन यांची खिल्ली उडवली असून, हा डोरेमॉन कोण आहे, अशा खोचक प्रश्न समाज माध्यमांमधून विचारला आहे. ...

तंत्रज्ञान :सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
घरात सॉकेट्सची कमतरता असल्याने, लोक अनेकदा एक्सटेंशन बोर्ड वापरतात. तथापि, प्रत्येक डिव्हाइसला एक्सटेंशन कॉर्डशी जोडणे सुरक्षित नाही. ...

